• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पदोन्नती झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांचा उद्या सांगलीत सत्कार व मेळावा

महसूल कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

Admin by Admin
March 26, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पदोन्नती झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांचा उद्या सांगलीत सत्कार व मेळावा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली:- महसूल खात्यातील तब्बल १९ कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती मिळाली असून कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणे हा त्यांच्या आयुष्यातील सुखद क्षण असतो त्यास आणखी खास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने संबंधित १९ कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ व पुणे विभागातील महसूल कर्मचारी संघटना पदाधिारी मेळाव्याचे आयोजन केले असून सदर कार्यक्रमास महसूल कर्मचाऱ्यांनी मोठे संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुणे विभागीय महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण व सांगली जिल्हाध्यक्ष कैलास कोळेकर यांचे वतीने करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील तब्बल १९ महसूल सहाय्यक यांची अव्वल कारकून संवर्गातील पदोन्नती झालेली असून एखाद्या मोठ्या प्रमाणात पदोन्नती होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे या सुवर्ण क्षणचे साक्षीदार होण्यासाठी तसेच कर्मचारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी तसेच सांगली जिल्हा पुणे विभाग व राज्य स्तरावरील महसूल कर्मचारी यांचे विविध विषयांवर राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी यांचे मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम रविवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पाटबंधारे भवन मल्टीपर्पज हॉल चिंतामणी कॉलेज शेजारी विश्रामबाग सांगली येथे आयोजित करण्यात आलेला आहे, तरी सांगली जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष विलासराव कुरणे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून हजर राहणार आहेत.

Previous Post

धक्कादायक, चुलतीवर पुतण्याने केला तोंड दाबून बलात्कार..!

Next Post

सांगलीमध्ये नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा, म्हणाले…..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीमध्ये नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा, म्हणाले…..

सांगलीमध्ये नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा, म्हणाले.....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group