• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli | खुनप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपीचे पलायन

Admin by Admin
July 31, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
Sangli | खुनप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपीचे पलायन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी : खूनप्रकरणी जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या संशयित आरोपीने आज (रविवार) सकाळी संरक्षक भिंतीवरून उडी मारून पलायन केले. त्याला पकडण्यासाठी पोलीसांनी नाकाबंदी केली असून अद्याप आरोपी पोलीसांच्या हाती लागलेला नाही.

तासगावमध्ये जेसीबी चालक म्हणून काम करणारा सुनील राठोड (रा. येळगोड, जि. विजापूर) यांने पत्नी पार्वती हिच्या मदतीने जेसीबी मालक हरी पाटील (रा. मंगसुळी, ता. अथणी) यांचा ८ जून २०२१ रोजी खून करून मृतदेह विहीरीत टाकला होता. पोलीसांनी दोघा पतीपत्नींना अटक केली होती. न्यायालयीन आदेशानुसार संशयित जिल्हा कारागृहात बंदी होता.

आज सकाळी कारागृहाच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या वैरण अड्ड्याकडील संरक्षक भिंतीवरुन उडी मारून त्यांने पोबारा केला. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात कारागृह प्रशासनाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Previous Post

सांगलीच्या एसपींकडून पोलिसांवर कौतुकाची थाप

Next Post

जिवंत नागाची पूजा करून व्हिडीओ सोशल मीडियावर..? मिरज तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिवंत नागाची पूजा करून व्हिडीओ सोशल मीडियावर..? मिरज तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल..

जिवंत नागाची पूजा करून व्हिडीओ सोशल मीडियावर..? मिरज तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group