• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, बहाद्दराने डॉक्टरला घातला ५० लाखांचा गंडा.

Admin by Admin
March 25, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, बहाद्दराने डॉक्टरला घातला ५० लाखांचा गंडा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज (खबऱ्या प्रतिनिधी) : मिरजेतील आदित्य डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. संतोष चंदू कुलगोड (वय 45 रा. आदीलक्ष्मी अपार्टमेंट, गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज जवळ मिरज) यांना बंद असलेल्या व पार्ट नसलेल्या सोळा स्लाईड सिटीस्कॅन मशिन देवून ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलगोड यांनी चंद्रकांत कुमार शिंगाडे (वय ३५, रा.सी.३५ स्वप्नशिल्प फेज २ ओयासीस सिटी जवळ नर्‍हे जि.पुणे याच्याविरोधात गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी कि, डॉ. संतोष कुलगोड यांनी बेळगाव येथे आदित्य अँड एक्सेल डायग्नॉस्टीक सेंटर सुरू केले आहे. त्यासाठी ५६ लाख रूपये किंमतीच्या १६ स्लाइड सिटी स्कॅन मशिन बसवून देतो असे सांगून पुणे येथील चंद्रकांत शिंगाडे यांनी त्याच्या व्हीजन हेल्थकेअर सव्हिर्सेस या कंपनीच्या एच.डी.एफ.सी बॅक शाखा पुणे या बँकेच्या खातेक्रमांकावर ५० लाख रूपये आरटीजीएसने स्विकारले. शिंगाडे यांनी बंद असलेली व काही पार्ट नसलेले १६ स्लाईड सिटी स्कॅन मशिन दिली. मशिन बंद असल्याने संतोष कुलगोड यांनी शिंगाडे यांच्या संपर्क साधला परंतु त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच शिंगाडे कुलगोड यांनी गांधी चौकी पोलिसात शिंगाडे यांच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

शरद पवार यांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

Next Post

वादग्रस्त तलाठ्याचा आणखी एक कारनामा उघड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वादग्रस्त तलाठ्याचा आणखी एक कारनामा उघड

वादग्रस्त तलाठ्याचा आणखी एक कारनामा उघड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group