• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू देणार नाही..” वड्डी गावातील महिला आक्रमक..

ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले टाळे

Admin by Admin
June 4, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
“जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू देणार नाही..” वड्डी गावातील महिला आक्रमक..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; मिरज तालुक्यातील वड्डी येथे ग्रामपंचायतीने महावितरणचे थकित देयक न भरल्यामुळे गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विजेचा महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून परिसरातील ग्रामस्थ विविध भागांमधून पाणी आणून वापरत होते. यामुळे दूषित व अस्वच्छ पाण्याचा वापर परिसरातील नागरिक करत होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य धोक्यात आले आहे.

 

गेल्या कित्येक दिवसांपासून पाठपुरावा करूनही दखल घेतली नसल्याने आज या भागातील महिलांनी ग्रामपंचायतीकडे मोर्चा वळवून ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून परिसरामध्ये पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. जनआक्रोश आज दिसून आला. शनिवारी दुपारी ग्रामपंचायतीकडे मोर्चा वळवून राजीव गांधीनगर व परिसरातील महिलांनी ग्रामपंचायतीला घेराव करून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू दिली जाणार नाही असा पवित्रा यावेळी महिलांनी घेतला आहे.

Previous Post

म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांड,दोषींना शिक्षा होण्यासाठी सरकार पावले उचलणार..

Next Post

बेवड्या तलाठ्याची गाडी थेट बाभळीच्या झुडुपात.?तहसीलदारांनी चांगलचं झापलं, म्हणाले….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील पटेल पिता-पुत्रांत ना बाप बडा-ना भैय्या..? डॅशिंग पोलिस प्रमुखांसमोर कसा चालेल रुपय्या..?

बेवड्या तलाठ्याची गाडी थेट बाभळीच्या झुडुपात.?तहसीलदारांनी चांगलचं झापलं, म्हणाले....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group