• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील – चंद्रकांत पाटील

Admin by Admin
March 24, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील – चंद्रकांत पाटील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील. त्यांच्यापासून शिवसेनेने सावध राहावे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज येथे लगावला.

कोल्हापूर – पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) शिवसेना (Shivsena) संपवतील.त्यांच्यापासून शिवसेनेने सावध राहावे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज येथे लगावला.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना ते बोलत होते. या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर थेट टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेनेचा कार्यकर्ता हतबल आहे, नाराज आहे, अस्वस्थ आहे.

रोज उठून मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मोर्चे काढले जातात. त्यामुळे अस्वस्थ आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसैनिकांना आपल्याला वाटेल ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काँग्रेस तुमच्या बोकांडीवर कायमची बसेल. यावर उद्या खासदार संजय राऊत म्हणणार आहेत, आमच्या घरचं आम्ही पाहतो. काय पाहता? ते रोज सकाळ-सायंकाळी दिसते आहे. टीव्ही ऑन करा म्हणजे कळेल.’

Previous Post

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला आणि इतरांविरोधात ठोकला ५०० कोटी रुपयांचा अब्रुनकसानीचा दावा

Next Post

‘गॅस दरवाढ’ विरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे ‘ चूल पेटवा ‘ आंदोलन, भाजप सरकारचा केला निषेध.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘गॅस दरवाढ’ विरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे ‘ चूल पेटवा ‘ आंदोलन, भाजप सरकारचा केला निषेध.

'गॅस दरवाढ' विरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे ' चूल पेटवा ' आंदोलन, भाजप सरकारचा केला निषेध.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group