• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी घनश्याम बल्लाळ; अरविंद काळे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली

Admin by Admin
July 2, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी घनश्याम बल्लाळ; अरविंद काळे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सातारा जिल्हा पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार एकूण ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या फेरबदलात फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी घनश्याम बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतेच या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून, फलटण शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता नूतन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर असणार आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.दरम्यान, फलटण शहर पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची बदली सायबर पोलीस ठाणे, सातारा येथे करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार हा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे.या व्यापक बदल्यांमुळे सातारा जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी अधिकारी मिळणार असून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बदली आदेशात सर्व ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणताही विलंब न करता तातडीने आपल्या नव्या पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याचा अहवाल त्वरित जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापूर ब्रेकिंग | पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरातील ‘या’ १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या, ५ पोलिस ठाण्यांना मिळाले नवे प्रभारी; कोणाची बदली कोठे? वाचा…

Next Post

बिग ब्रेकिंग | साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई : वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बिग ब्रेकिंग | साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई : वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड..!

बिग ब्रेकिंग | साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई : वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group