• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

डॉ. रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत, भाजपचे नेते‌ ॲड. अष्टेकर यांचा घरचा आहेर..!

Admin by Admin
November 19, 2025
in राजकीय
1 min read
0
डॉ. रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत, भाजपचे नेते‌ ॲड. अष्टेकर यांचा घरचा आहेर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जतमध्ये सध्या सुरू असलेल्या  निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदासाठी डॉ. रवींद्र अरळी हे सक्षम उमेदवार नाहीत, असा घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड.श्रीपाद अष्टेकर यांनी दिला आहे. त्यामुळे डॉ. रवींद्र आरळी यांच्या उमेदवारी वरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात खदखद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

ॲड. श्रीपाद अष्टेकर म्हणाले की, डॉ. रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत. माझे आणि त्यांचे अतिशय चांगले स्नेह संबंध आहेत. यासाठी मी माझे प्रामाणिक मत व्यक्त करीत आहे. डॉ. आरळी यांना त्यांच्या व्यापातून नगराध्यक्ष पदासाठी वेळ देता येणार नाही. नगराध्यक्ष हा रोज जनतेला वेळ देणारा असावा. त्यांचे हॉस्पिटल, कॉलेज, सांगलीतील हॉस्पिटल हा सगळा व्याप पाहता ते नागरिकांना दररोज उपलब्ध होऊ शकणार नाहीत. ते दररोज नगरपरिषद कार्यालयात येऊ शकतील का.? हा प्रश्न आहे. मी हा विषय त्यांच्याशी वैयक्तिक बोललो आहे. त्यांनी व पक्षाने याचा पुनर्विचार करावा, हे माझे वैयक्तिक मत असल्याचे भाजपचे जेष्ठ नेते ॲड. श्रीपाद अष्टेकर म्हणाले.

Previous Post

कुपवाड येथे सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Next Post

बनाळीतील डॉ.कोडग व सहकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम.! भाजपमध्ये प्रवेश, यंत्रणा कामाला लावणार – सुनील पवार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बनाळीतील डॉ.कोडग व सहकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम.! भाजपमध्ये प्रवेश, यंत्रणा कामाला लावणार – सुनील पवार

बनाळीतील डॉ.कोडग व सहकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम.! भाजपमध्ये प्रवेश, यंत्रणा कामाला लावणार - सुनील पवार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group