• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्व येथे कुटुंबासह केलं मतदान

Admin by Admin
November 20, 2024
in राजकीय
1 min read
0
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्व येथे कुटुंबासह केलं मतदान

Mumbai: Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray with his son Aaditya Thackeray and other family members shows his ink-marked finger after casting vote during the Maharashtra Assembly elections, in Mumbai, Wednesday, Nov. 20, 2024. (PTI Photo/Kunal Patil)(PTI11_20_2024_000115B)

4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. तर सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

गडचिरोलीत सर्वाधिक ३० टक्के मतदान तर नांदेडमध्ये सर्वाधिक कमी १३. ६७ टक्के मतदान झालं आहे. अशातच राजकीय नेते मंडळी देखील मतदानाचा हक्क बजावत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं.

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर दाखल होत उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आज मतदान सुरू असताना राजकीय विषयावर बोलणं योग्य नाही. तर राज्यातील मतदारांना आवाहन करतो की, मतदान करा आणि स्वाभिमान जपा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं.

Previous Post

मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी

Next Post

मिरजेत १ वाजेपर्यंत ‘इतके’ मतदान..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत १ वाजेपर्यंत ‘इतके’ मतदान..

मिरजेत १ वाजेपर्यंत 'इतके' मतदान..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group