• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला..

Admin by Admin
November 20, 2024
in राजकीय
1 min read
0
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील संघ मुख्यालय जवळ असलेल्या भाऊजी दप्तरी शाळेत जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले आहे.

सकाळी ७ वाजता सर्वात प्रथम जाऊन त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यावेळी यावेळी मोहन भागवत यांच्यासोबत संघाचे जेष्ठ प्रचारक भैय्याजी जोशी यांनीही मतदान केले.

‘लोकशाहीला मजबूत करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे,’. मी उत्तरांचल येथे होतो. मतदानासाठी नागपूरला आलो आहे आणि मतदानाचा हक्क मी बजावला आहे. प्रत्येकाने मतदान करावे अशी प्रतिक्रिया मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली

Previous Post

मिरजेत महायुतीचे उमेदवार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Next Post

मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी

मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group