• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस पंपावर पेट्रोल भरून पसार झालेल्या फाळकूटदादाला अटक

Admin by Admin
April 30, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलीस पंपावर पेट्रोल भरून पसार झालेल्या फाळकूटदादाला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : खबऱ्या प्रतिनिधी; पोलिस मुख्यालयाशेजारील पोलिस पेट्रोल पंपावर रात्री साडेबारा वाजता शंभर रुपयांचे पेट्रोल भरून पैसे न देताच पसार झालेल्या फाळकूटदादाला अटक करण्यात आली.

पवन पप्पू सकट (रा. विचारे माळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी पोलिस पेट्रोल पंप 24 तास सुरू ठेवण्यात येतो. 26 एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास संशयित पवन सकट या पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आला. येथील कर्मचारी पृथ्वीराज गायकवाड याच्याकडून मोटारसायकलीमध्ये 100 रुपयांचे पेट्रोल भरून घेतले. यानंतर तो पळून जात असताना अडविण्याचा प्रयत्न केला असता कर्मचारी व काही पोलिसांनाही शिवीगाळ करून तो पसार झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. तसेच त्याच्यासोबत आलेल्या एका अल्पवयीन मुलालाही नोटीस बजावली.

Previous Post

शिवसेनेला धक्का, शिवसेनेने सगळे मुद्दे सोडले, म्हणून मी शिवसेना सोडतोय, शिवसेनेचे ‘हे’ माजी खासदार आता भाजपात..

Next Post

राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, ७-८ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, ७-८ गाड्या एकमेकांवर आदळल्या

राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, ७-८ गाड्या एकमेकांवर आदळल्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group