• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | मिरजेत नेत्यांची गुप्त बैठक..! ‘या’ उमेदवाराच्या प्रचारासाठी एकवटल्याची माहिती..?

Admin by Admin
April 13, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तापत्या रणांगणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिरज शहरातील एका पक्षाच्या कार्यालयात मिरजेतील काही नेत्यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असल्याचेही माहिती मिळत आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या बाबतीत विचार करू पण काही अटी शर्ती असल्याचे एका नेत्याने बोलून दाखवले.

मिरजेतील सर्व पक्षियांची गुप्त बैठक

शिवाय विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून असल्याने विशाल पाटील हे अपक्ष लढल्यास सर्वजण मिळून त्यांना पाठिंबा देऊ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांनीही अर्ज माघारी घेऊन विशाल पाटील यांना पाठिंबा द्यावा, याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिंब्याने ही विशाल पाटील यांना मदतच होईल. अशा प्रकारची चर्चा या गुप्त बैठकीमध्ये पार पडली.

याच नेत्यांमध्ये गोपनीयता राखून आणखीन काही मुद्द्यांविषयी चर्चा झाली असल्याने या सर्वांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

Previous Post

ब्रेकिंग | विशाल पाटलांनी सांगलीत लढायची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ, निवडूनही आणू; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोठी ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात 'या' ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group