• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | संजय राऊत यांच्याविरोधात ‘या’ महिलेने केली पोलिसात तक्रार!

Admin by Admin
April 5, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | संजय राऊत यांच्याविरोधात ‘या’ महिलेने केली पोलिसात तक्रार!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • भाजपाकडूनही चौकशीची मागणी

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.डॉ.स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

व्यंकटेश मरिअप्पा उप्पर हा आरोपी हरवला असून संजय राऊत यांनी याला गायब केला आहे, असा आरोप डॉ.स्वप्ना पाटकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.व्यंकटेशवर हेरगिरी केल्याचा आरोप पाटकर यांनी केला होता.अजामीनपात्र वॉरंट जारी करून देखील दोन वेळा व्यंकटेश कोर्टात गैरहजर राहिला.व्यकंटेशच्या गैरहजेरीमुळे त्याचे काही बरे वाईट झाले असावे असा संशय पाटकर यांनी व्यक्त केला.

यावरून स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.संजय राऊत यांच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.डॉ.स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीच्या आधारे भाजपने देखील चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, डॉ. स्वप्ना पाटकर या महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार आहेत.तसेच संजय राऊत यांच्या जवळचे नेते सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत.संजय राऊत यांनी छळ केल्याचा, धमकी दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.स्वप्ना पाटकर यांनी २०२१ मध्ये संजय राऊत यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत हे आठ वर्षांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Previous Post

LIVE | शिवसेनेच्या गुंठेवारी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी संजय राऊत नेमकं काय म्हणाले.. पहा लाईव्ह..

Next Post

सांगली | संजय राऊतांचा संजयकाका पाटलांवर हल्लाबोल..! म्हणाले,…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

सांगली | संजय राऊतांचा संजयकाका पाटलांवर हल्लाबोल..! म्हणाले,...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group