• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सर्वात मोठी बातमी | राज्यातील राजकारण बदलणार,’ हे ‘ दोन पक्ष करणार स्थानिक निवडणुकात युती

Admin by Admin
April 19, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
सर्वात मोठी बातमी | राज्यातील राजकारण बदलणार,’ हे ‘ दोन पक्ष करणार स्थानिक निवडणुकात युती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : Local body elections in Maharashtra : राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची ( Shiv Sena-NCP alliance) चर्चा सुरु झाली आहे.

तर दुसरीकडे भाजप आणि मनसे युतीच्या (BJP-MNS alliance) चर्चा सुरु आहे. भाजपला साथ देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि मनपा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची चर्चा सुरु आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरु आहेत. त्याला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप मनसे युती झाली तर त्यांना मुंबईसह ठाण्यात टक्कर देणे शिवसेनेला एकट्याला कठीण जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची साथ घेतली जाईल, असे संकेत मिळत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद फारशी नसली तरी ठाणे, पुणे, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला फायदा होईल, असा अंदाज शिवसेना नेत्यांचा आहे.

Previous Post

सांगली | कामावर परतताच लाल परीला पाहून महिला कर्मचारी रडल्या, बसला मारली मिठी..

Next Post

सांगली | संवाद यात्रा संपताच भाजप कडून ‘पोलखोल ‘..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | संवाद यात्रा संपताच भाजप कडून ‘पोलखोल ‘..?

सांगली | संवाद यात्रा संपताच भाजप कडून 'पोलखोल '..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group