• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | ‘या’ पक्षाचा उमेदवार निश्चित..! मविआचा सांगली लोकसभेचा तिढा सुटला!

Admin by Admin
March 17, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | ‘या’ पक्षाचा उमेदवार निश्चित..! मविआचा सांगली लोकसभेचा तिढा सुटला!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – महाविकास आघाडीची सांगली लोकसभेची जागा उबाठा गट लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीच्या जागेवर काँग्रेस आणि उबाठा गटाकडून दावा सांगण्यात येत असून अखेर हा तिढा सुटल्याची माहिती पुढे आली आहे.

या जागेवर आता डबल महाराष्ट्र केसरीचे चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.महाविकास आघाडीच्या अनेक बैठका होऊनही जागावाटपाचे सुत्र ठरताना दिसत नाही. आतापर्यंत मविआतील एकाही पक्षाने उमेदवारांची नावंही घोषित केलेली नाही. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये सांगली आणि रामटेक या दोन जागांवरुन वाद असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, आता सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून काँग्रेसने ही जागा उबाठा गटाला सोडली असल्याचे बोलले जात आहे. या जागेसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शनिवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत हा तिढा सुटल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | महापालिकेने ‘हे’ तात्काळ बंद करावे : अन्यथा.. आम्ही ते भुईसपाट करू..!

Next Post

राजकीय ब्रेकिंग | ‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राजकीय ब्रेकिंग | ‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

राजकीय ब्रेकिंग | ‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group