• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | ग्रामस्थांची जागरूकता ; शासकीय मुरूम चोरून नेताना ट्रॅक्टर पकडले, मुरूम चोरट्यांना इशारा : उदगाव येथील प्रकार

Admin by Admin
October 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी बातमी | ग्रामस्थांची जागरूकता ; शासकीय मुरूम चोरून नेताना ट्रॅक्टर पकडले, मुरूम चोरट्यांना इशारा : उदगाव येथील प्रकार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 शासकीय मुरूम चोरून नेताना ट्रॅक्टर पकडले, मुरूम चोरट्यांना इशारा…

जयसिंगपूर : उदगांव (ता.शिरोळ) येथील होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या पाया उत्खनातील मुरुम गेल्या अनेक दिवसांपासून चोरुन नेला जात आहे. अखेर रात्री साडे नऊच्या सुमारास ५ ते ६ ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या साहाय्याने मुरुम चोरुन रेल्वे स्टेशन येथे टाकण्यात येत होता. अखेर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुरुम नेणारे ४ ट्रॅक्टर व जेसीबी अडविले. चोरुन मुरुम नेल्याचा जाब विचारुन खडेबोल सुनावले.

माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी जिल्हाधिकारी तर स्वाभिमानी नेते सावकार मादनाईक यांनी तहसिलदार यांना ही माहिती दिल्यानंतर रात्री १२ वाजता ५ ते ६ तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून पंचनामा करुन वाहने शिरोळ तहसील कार्यालयाने जप्त केली. उदगांव येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु आहे. पायामध्ये करण्यात आलेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणात मुरुम निघाला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मुरुम रातोरात चोरुन लंपास केल्याचे ग्रामस्थांना निदर्शस आले होते. तर शनिवारी येथील बिरोबा यात्रा असल्याने ग्रामस्थ यात्रेत असल्याचे पाहून ठेकेदारांकडून ५ ते ६ ट्रॅक्टरच्या साहाय्याने मुरुम जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात नेण्याचे काम सुरु केले होते. ही माहिती स्वाभिमानीचे शितल चौगुले, लाडू वरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना समजल्यानंतर वाहने मुरुम भरुन नेत असताना उदगांव हायस्कूलजवळ सर्व वाहने रोखून धरुन चालकांना जाब विचारला.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींचे उपोषण..!

Next Post

काय सांगता..! “त्या”ने कहर केला अन् चक्क ट्रकच चोरला..! एपीआय फडणीसांनी त्याला नाहीच सोडला..!!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
काय सांगता..! “त्या”ने कहर केला अन् चक्क ट्रकच चोरला..! एपीआय फडणीसांनी त्याला नाहीच सोडला..!!

काय सांगता..! "त्या"ने कहर केला अन् चक्क ट्रकच चोरला..! एपीआय फडणीसांनी त्याला नाहीच सोडला..!!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group