• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वेळ पडली तर रस्त्यावर उतरु- शरद लाड यांचा इशारा

धनगाव (ता पलूस) येथील बाधित सोयाबीन क्षेत्राची पाहणी करताना शरद लाड आणि शेतकरी.

Admin by Admin
April 6, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
वेळ पडली तर रस्त्यावर उतरु- शरद लाड यांचा इशारा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृष्णाकाठावरील सोयाबीनची फूलफळ धारणा कितपत आहे , याच्या टेस्ट रिपोर्टशिवाय वितरित केलेले बियाणे शेतकऱ्यांना दिलेच कसे ? गेलेल्या प्लॉटची सत्वर पंचनामे करावेत. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू पण या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन शरद लाड यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले.

धनगाव (ता.पलूस) येथे केडीएस ७२६ वाणाच्या सोयाबीन प्लॉट फुलकळीलाही आले नाहीत. यामुळे यावर्षीचा सोयाबीनचा हंगाम वाया गेला आहे. संबंधित महाबीज कंपनीने या सर्व नुकसानीची जबाबदारी स्विकारावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. यासाठी शासनाने आपली सर्व यंत्रणा उभी करावी. आताच कोरोना, महापुरातून सावरलेल्या शेतकऱ्यांची होणारी फसवणूक खपवून घेतली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तशा तक्रारी कृषी विभागाकडे द्याव्यात म्हणजे त्यावर कार्यवाही करणेत येईल.

यावेळी रमेश पाटील, दीपक भोसले, शरद साळुंखे, प्रदीप साळुंखे, अनिल साळुंखे, प्रकाश जाधव, श्रीकांत रोकडे, अशोक पाटील, श्रीकांत सावंत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

यंत्रणा कामाला लावली..

शरद लाड यांनी मोटरसायकलीवरून जाऊन प्रत्येक बाधित सोयाबीन क्षेत्राची पाहणी करून जाग्यावरूनच शासकीय यंत्रणा कामाला लावली..

Previous Post

मोदी-पवार भेटीचे ‘हे ‘ होते कारण, म्हणूनच घडले अन बिघडले राजकारण..!

Next Post

पवारांचे आभार, मोदींकडे बाजू मांडल्याने राऊतांकडून कृतज्ञता व्यक्त..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पवारांचे आभार, मोदींकडे बाजू मांडल्याने राऊतांकडून कृतज्ञता व्यक्त..

पवारांचे आभार, मोदींकडे बाजू मांडल्याने राऊतांकडून कृतज्ञता व्यक्त..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group