• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत उन्हाच्या कडाक्यात अवकाळी पाऊस

Admin by Admin
April 4, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
सांगलीत उन्हाच्या कडाक्यात अवकाळी पाऊस
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /सांगली शहर आणि काही ग्रामीण भागात आज अवकाळी पाऊस झाला. गेल्‍या काही दिवसांपासून तर उन्हाच्या कडाक्याने काहिली झालेल्या सांगलीकरांना (Sangli) काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसाने बेदाण्याला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

मागील आठवड्यापासून उष्‍णतेत प्रचंड वाढ झाली आहे. राज्‍यातील सर्वच शहरातील तापमान ४० अंश सेल्सीअसच्‍यावर गेले आहे. सकाळी अकरापासूनच उष्णतेच्‍या तिव्र झळा जाणवत आहेत. यामुळे अंगाची काहीली देखील होत आहे. यात अवकाळी पावसाचे आगमन झाल्‍याने काहीसा गारठा जाणवत असला तरी उकाड्यात वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

बळीराजाला फटका

सांगली शहरात आणि काही ग्रामीण भागात आज सायंकाळी मध्यम स्वरूपात अवकाळी पाऊसाला सुरवात झाली. तर उन्हाच्या कडाक्याच्या काहिली झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसाने शेतकऱ्यांना (Farmer) फटका बसणार आहे. रॅकवर बेदाणे असतात त्यामध्ये पाणी साचून बेदाणा खराब होऊ शकतो. त्यामुळे बेदाण्याला फटका बसणार आहे.

Previous Post

प्रांत कार्यालयातील जाधवचा पदभार काढला तर पल्लवी शिंदे यांना काढून टाकले..?

Next Post

यमगरवाडीत पोलीस पाटलांची धरली कॉलर,

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
यमगरवाडीत पोलीस पाटलांची धरली कॉलर,

यमगरवाडीत पोलीस पाटलांची धरली कॉलर,

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group