• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गुडी पाडव्याचे महत्व काय..? गुडी कशी उभारावी ? : जाणून घ्या

Admin by Admin
April 2, 2022
in विशेष
1 min read
0
गुडी पाडव्याचे महत्व काय..? गुडी कशी उभारावी ? : जाणून घ्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुडी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू नागरिक आपल्या घराबाहेर गुडी उभारत असतो. याला अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे. प्रभू रामचंद्र हे वनवास संपवून आयोध्येत आले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडी पाडवा ( Gudi Padwa 2022 ).

उभारण्यात येणारी गुडी सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते.

सांगली– गुडी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू नागरिक आपल्या घराबाहेर गुडी उभारत असतो. याला अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे. प्रभू रामचंद्र हे वनवास संपवून आयोध्येत आले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडी पाडवा. उभारण्यात येणारी गुडी ( Gudi Padwa 2022 ) सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते.

गुडी कशी उभारावी? :

एक बांबू घ्यावा, बांबू हा आपल्या शरीर रचनेत मणक्याचे प्रतीक, कणखरतेचे प्रतीक मानले आहे. त्याच्यावर हळद, कुंकू, अष्टगंध यांचे सहा टिपके लावावे, त्यानंतर रेशमी भगवे वस्त्र हे बांबूला परिधान करावे. त्याचबरोबर कडू लिंबाचा आणि आंब्याचा पाला आणि सुगंधी पुष्पांचा हार अर्पण करावा. तसेच, गोड पदार्थ म्हणजे साखरेचा हार परिधान करावा. त्याची विधिवत पूजा करावी, त्याला नैवेद्य दाखवावा आणि गुडीला आशीर्वाद मागून गुडीकडे प्रार्थना करावी. गुडी उभारून आनंद उत्सव साजरा करावा, अशी माहिती महंत अनिकेत देशपांडे यांनी दिली.

Previous Post

मिरजेत पिस्टल, जिवंत काडतुसे व तलवारीसह दोन जणांना अटक

Next Post

गुडीपाडव्याला कडुनिंब खातात,, त्याचे शास्त्रीय महत्व काय..? नेमका किती खावा कडुनिंब.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गुडीपाडव्याला कडुनिंब खातात,, त्याचे शास्त्रीय महत्व काय..? नेमका किती खावा कडुनिंब.

गुडीपाडव्याला कडुनिंब खातात,, त्याचे शास्त्रीय महत्व काय..? नेमका किती खावा कडुनिंब.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group