• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..!

Admin by Admin
April 26, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाड मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड प्रतिनिधी / कुपवाड शहरातील उपनगरात युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समजते आहे. कुपवाड शहरानजीक असणाऱ्या बामणोली रस्त्यालगत दत्तनगर भागातील राहत्या घरात २३ वर्षीय युवकाने नैराश्येतून घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी ७:०० च्या सुमारास घडली.

अनिकेत संभाजी सरगर (वय २३) रा. दत्तनगर बामणोली असे मृत युवकाचे नाव आहे. अनिकेतच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने, नेमकं कारण कळू शकले नाही. घटनास्थळी कुपवाड शहर संघर्ष समितीची रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध झाली.

या रुग्णवाहिकेचे प्रमुख अजय रायमाने यांनी तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे दाखल केला. घटनास्थळी कुपवाड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत माहिती घेतली, याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

कौटुंबिक वादातून डॉक्टर भावाचा खून..

Next Post

सांगली जिल्ह्यातील दोन कर्तबगार पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्ह्यातील दोन कर्तबगार पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

सांगली जिल्ह्यातील दोन कर्तबगार पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group