• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अजब कारभार..! हवेवर फिरले पाण्याचे मीटर, सांगलीत ग्राहकांना अडीच कोटीचा भुर्दंड.

Admin by Admin
February 18, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
अजब कारभार..! हवेवर फिरले पाण्याचे मीटर, सांगलीत ग्राहकांना अडीच कोटीचा भुर्दंड.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : महापालिकेने विश्रामबाग, नेमीनाथनगर परिसरातील नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प खासगीकरणातून हाती घेतला.

पण या योजनेतील नळ कनेक्शनधारकांना वेळेवर पाणी आले नाही. उलट हवेवरच पाण्याची मीटर फिरल्याने त्यांना अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली. या बिलांची दुरुस्तीही करण्यात आली नाही. अजूनही चार हजार ग्राहकांकडे अडीच कोटीची थकबाकी आहे.

विश्रामबाग व नेमीनाथ नगर परिसरात प्रायोगिक तत्त्वावर खाजगी करणातून चोवीस तास पाणी देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. खासगी कंपनीच्या कार्यकाळात हवेने मीटर फिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. परिणामी जादाची बिले ग्राहकांना मिळाली. कंपनी प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात देताना १७ लाख २५ हजार रुपये जमा केले.

योजनेतील चार हजार १११ कनेक्शनधारकांची थकबाकी दोन कोटी ५५ लाख इतकी आहे. पाणी तर आलेच नाही, उलट हवेचे बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आले. या ग्राहकांना दंड व्याज व सवलतीबाबत वारंवार चर्चा झाली. त्यातून काही जणांचे प्रश्न सुटले. मात्र अजूनही अपार्टमेंटमधील काही ग्राहकांची बिले थकीत आहेत. चुकीच्या बिलामुळे लाखो रुपये दंड व्याज भरावा लागत आहे.

महापौर, आयुक्तांनी लक्ष द्यावे

चोवीस तास योजनेतील ग्राहकांच्या थकबाकीचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या बिलात दुरूस्ती करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने एक दिवसाचे शिबिर घेऊन त्यांच्या समस्यांचा निपटारा करावा. याबाबत आयुक्त व महापौरांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढावा.- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच

Previous Post

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Next Post

शेतीच्या तक्रारी मिटवण्याचे अधिकार आता “यांना” दिले ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्ह्यात राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल.

शेतीच्या तक्रारी मिटवण्याचे अधिकार आता "यांना" दिले ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group