• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

Admin by Admin
January 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जयसिंगपुर : खबऱ्या प्रतिनिधी/ धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी जयसिंगपुर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवार दि.२३ रोजी जयसिंगपुर शहरातील बस स्थानकामधील स्वच्छता गृह येथे करण्यात आली. प्रदीप नारायण तलवार वय वर्ष २३ रा.मच्छी मार्केट जयसिंगनगर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रोहित डावाळे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप याने विनापरवाना ६ इंच पोलादी मूठ असलेला व १८ इंच पाते असलेले हत्यार बाळगून समाजातील लोकांच्यात दहशत माजवण्याच्या उद्देशाने बाळगले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, प्रदीप यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०००/- रु.किमतीचे धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अभिजित भातमारे अधिक तपास करत आहेत.

Previous Post

सांगली | बहाद्दर सराईताने चोरल्या १२ दुचाकी ;अन् केल्या १० घरफोड्या..! स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या नाड्या..?

Next Post

मिरजेच्या लाचखोर दूध संकलन पर्यवेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेच्या लाचखोर दूध संकलन पर्यवेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक.

मिरजेच्या लाचखोर दूध संकलन पर्यवेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group