• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगाव तहसीलदारांनी आता तरी कठोर पावले उचलावीत

२०१७ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी

Admin by Admin
December 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कडेगाव तहसीलदारांनी आता तरी कठोर पावले उचलावीत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येरळा काठच्या शेतकऱ्यांची मागणी

कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसून स्थानिक कर्मचारी वाळू तस्करांना सामील असल्याचं आता उघड उघड बोललं जातं असून कडेगाव तहसीलदारांनी आता याबाबत कठोर पावलं उचलावीत, २०१७ च्या शासकीय परिपत्रकाची अंमलबजावणी करावी अशी मागणी येरळा काठच्या शेतकऱ्यांमधून होत आहे.

बुधवारी रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने ऊस भरून उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून ट्रॅक्टर मालकाने चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा अपघात रात्री ९ च्या सुमारास घडला आहे. यावेळी टेम्पो वांगी येथून अवैध वाळू वाहतूक करत रामापूर मार्गे अन्यत्र चालला होता असं घटना स्थळावरून समजले,म्हणजे अवैध वाळू उपसा नक्की किती वाजता सुरू होतो? याचा विचार करावा. स्थानिक प्रशासन अवैध वाळू तस्करांना सामील असल्याचं आता येरळा काठच्या ग्रामस्थांमधून बोललं जात आहे. त्यामुळे आता कडेगावच्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी आता कठोर पावलं उचलावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी शासनाने १४ जून २०१७ रोजी परिपत्रक काढलं होतं. त्यात कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत त्याची अंमलबजावणी केल्यास अवैध वाळू तस्करीला पायबंद बसेल असं जानकारांचे म्हणणं आहे. त्यामुळं आता तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.

Previous Post

पोलिस अधिकार्‍याच्या खुर्चीत बसणे पडले महाग ! आरोपीला न्यायालयाकडून ५०० रुपये दंड

Next Post

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त..!

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group