• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण ; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका.

Admin by Admin
November 13, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण ; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /भाजपबरोबर सत्ता स्थापन केली होती ते बरोबर आहे असं अजित पवार यांना पण आता वाटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे. सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण आहे; अशी अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सांगली  येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकत्‍र्याला काही मिळत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही मिळत नाही; असेही बावनकुळे म्हणाले. भास्कर जाधव यांनी फालतू धंदे करू नये. विरोधकांनी कपटकारण करवून सत्ता मिळवली होती. आत्ता विरोधात म्हणून विरोधकांची भूमिका बजावा; असा निशाणा देखील त्‍यांनी साधला.

Previous Post

“बेईमानीचं सरकार जास्त काळ चालत नाही म्हणूनच महाविकास आघाडीला अडीच वर्षात सत्ता गमवावी लागली.”

Next Post

गुगवाडमध्ये धम्मभूमीचे लोकार्पण; हजारोंनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गुगवाडमध्ये धम्मभूमीचे लोकार्पण; हजारोंनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा

गुगवाडमध्ये धम्मभूमीचे लोकार्पण; हजारोंनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group