• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

थेट बारामतीत १२ खासदार , शरद पवार यांच्या भेटीला

Admin by Admin
March 27, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
थेट बारामतीत १२ खासदार , शरद पवार यांच्या भेटीला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती, खबऱ्या ऑनलाईन : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला विविध पक्षांचे १२ खासदार बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत.

असे सांगितले जात आहे की, हा दौरा वैयक्तिक स्वरुपाचा आहे. परंतु, अचानकपणे बारामतीत दाखल झालेल्या १२ खासदारांमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे.

एकूण १९ लोकांचा हा दौरा आहे. त्यामध्ये १२ खासदार असून उरलेले मोठे उद्योगपती आहेत. असे सांगितले जात आहे की, बारामतीतील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी हे सर्व खासदार आणि उद्योगपती आलेले आहेत. रवीवारी सकाळी बारामती विमानतळावर या पाहुण्याचे आगमन झालेले आहे.

सकाळी विमानतळावर दाखल होताच लक्झरी बसमधून फेरेरो या आंतरराष्ट्रीय चाॅकलेट कंपनीला भेट दिली. त्यानंतर महिलांनी बांधलेल्या टेक्सटाईल पार्कलादेखील भेट देऊन महिलांशी या पाहुण्यांनी संवाद साधला. त्याचबरोबर शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानलाही भेट दिली.

Previous Post

लेका मानलं तुला…! शेतकरी बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकरी पुत्र फौजदार झाला; वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा

Next Post

शरद पवारांच्या विरुद्ध पुन्हा रान पेटलं,अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणावरून पडळकर, खोत उतरले रस्त्यावर.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शरद पवारांच्या विरुद्ध पुन्हा रान पेटलं,अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणावरून पडळकर, खोत उतरले रस्त्यावर.

शरद पवारांच्या विरुद्ध पुन्हा रान पेटलं,अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणावरून पडळकर, खोत उतरले रस्त्यावर.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group