• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगत यांच्यावर हल्ला

Admin by Admin
October 13, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगत यांच्यावर हल्ला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा, खबऱ्या प्रतिनिधी : जमिनीच्या वादातून खानापूर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब भगत यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मात्र ते यातून सुखरूप बचावले आहेत.

ही घटना गुरुवारी (दि.१३) सायंकाळी सातच्या सुमारास खानापूर येथे घडली. हा हल्ला जावेद मुबारक अतार याने केल्याचे विटा पोलिसांनी सांगितले. या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवसेना खानापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग आनंदराव भगत हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खानापूर येथील नगरपंचायतीच्या समोर थांबले असताना जावेद अतार हा तिथे आला आणि आमची घेतलेली जमीन आम्हाला परत देऊन टाक असे म्हणून त्याने हल्ला केला. अचानक झालेला हा हल्ला भगत यांनी आपला डावा हात पुढे करून अडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र चाललेला आरडाओरडा ऐकून घटनास्थळी गर्दी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जावेद याने तेथून पळ काढला. उपस्थित लोकांनी तात्काळ पांडुरंग भगत त्यांना भिवघाट करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. सध्या ते ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. दरम्यान या घटनेची विटा पोलिसांमध्ये नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार भगत आणि अतार यांच्यात जमिनी संदर्भात वाद आहे, अशी माहिती मिळत आहे.

Previous Post

ब्रेकिंग | एकनाथ खडसेंची प्रकृती अस्वस्थ, पोलीस ठाण्यातच केली वैद्यकीय चाचणी…

Next Post

१५ हजाराची लाख स्वीकारल्याप्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यासह शिक्षकास अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
१५ हजाराची लाख स्वीकारल्याप्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यासह शिक्षकास अटक

१५ हजाराची लाख स्वीकारल्याप्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यासह शिक्षकास अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group