खबऱ्या प्रतिनिधी / मिरज शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा सांगली जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेकडून सत्कार करण्यात आला. तर मावळते पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निरोप देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर शहर वाहतूक शाखेचा कार्यभार सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांचे ही स्वागत मुंबई वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळेस विविध वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तासगाव तालुका प्रतिनिधी नेमणूक चालू आहे का असेल तर मी या पोर्टल साठी काम करतो