• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

Admin by Admin
March 26, 2022
in माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट समाना रंगलेला पहायला मिळाला. त्यावरून टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

अशातच फडणवीस यांनी शिर्डीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडामोडींच्या संदर्भाने ते म्हणाले, ‘राजकारण गेलं चुलीत.

मात्र, येथील गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. मात्र, त्यालाच बट्टा लागतोय. ही अवस्था महाराष्ट्राने कधीही पाहिली नव्हती.’ शनिवारी शिर्डी विमानतळावर आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Previous Post

मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी सोडवा – मिरज शहर सुधार समितीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी.

Next Post

” काहीही घडलं तर तुम्ही जबाबदार राहणार..” , खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केला किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न .

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
” काहीही घडलं तर तुम्ही जबाबदार राहणार..” , खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केला किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न .

" काहीही घडलं तर तुम्ही जबाबदार राहणार.." , खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केला किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न .

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group