• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“जयंतरावांच्या फाईल्स जनतेच्या दरबारात उघडल्या जातील”..!

Admin by Admin
March 26, 2022
in राजकीय, माफ करा स्पष्ट बोलतो
1 min read
0
“जयंतरावांच्या फाईल्स जनतेच्या दरबारात उघडल्या जातील”..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘काश्मिर फाईल्स’ चित्रपटासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. जयंत पाटील यांच्या फाईल्स मात्र जनतेच्या दरबारात उघडल्या जातील.

त्यांना राजकारणातून विस्थापित व्हावे लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी दिला.

पवार म्हणाले, काश्मिरी पंडितांनी ज्या यातना सहन केल्या त्याची जाणीव जयंतरावांना असण्याचे कारण नाही. तसेच संघर्षातून उभा राहिलेला सर्वोदय व जतचा डफळे कारखाना पाटील यांनी बळकावला. दोन्हीकडील 41 हजार सभासदांना व अनेक कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले. वेळ बलवान असते. प्रत्येक फाईल कधी ना कधी उघडत असते. लॉटरी फाईल, व्हॅट फाईल, कारखाने विक्री फाईल अशा अनेक फाईल्स आहेत. पवार म्हणाले, नवाब मलिक यांना पाठीशी घालणार्‍या पक्षाचे जयंत पाटील अध्यक्ष आहेत. त्यांना देश, देशहितापेक्षा पक्षाचे आणि सत्तेचे हित महत्वाचे आहे. पृथ्वीराज पवार यांचा इशारा : काश्मिर फाईल्सवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

Previous Post

आमदारांच्या आरोपांचे गृहराज्यमंत्र्यांना वावडे, म्हणतात…. पोलीस तर, …

Next Post

” दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा व न्यायिक नसून चोर बाजारातला “….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
” दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा व न्यायिक नसून चोर बाजारातला “….

" दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा व न्यायिक नसून चोर बाजारातला "....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group