• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शेट्टी आणि खोत दोघांनाही महाडीक यांच्या विजयाचा आनंद झालाय!

Admin by Admin
June 12, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
शेट्टी आणि खोत दोघांनाही महाडीक यांच्या विजयाचा आनंद झालाय!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई-खबऱ्या प्रतिनिधी : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकेकाळचे जिवलग मित्र पण नंतर त्यांच्यात टोकाचे वितुष्ट आले. एवढे की राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव व्हावा म्हणून सदाभाऊ खोत यांनी रात्रीचा दिवस केला,तर राजू शेट्टी नेहमीच बोलताना सदाभाऊ खोत यांची लायकी लढतात.असे दोन राजकीय वैरी एका मुद्यावर मात्र एकत्र आले आहेत. दोघांनाही एका गोष्टीचा आनंद झाला आहे. राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयाने दोन्ही नेते खुश झाले आहेत.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव करून धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.त्यांचा विजय झाल्यावर सदाभाऊ खोत यांनी मुबंईत तर राजू शेट्टी यांनी प्रवासादरम्यान त्यांचा सत्कार केलाय.

सदाभाऊ खोत यांचा मित्र तो शेट्टी यांचा शत्रू तर शेट्टी यांचा मित्र खोत यांचा शत्रू असे समीकरण बनले होते मात्र धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर दोन्ही नेते मात्र एका मुद्यावर ठाम झाले आहेत.

Previous Post

कराडमध्ये ‘एलसीबी’ ची मोठी कारवाई ,दोन अटकेत..

Next Post

मिरज : गुंडेवाडी – खंडेराजुरी रस्त्यावर प्रेमसंबंधातून तरुणाचा खून..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जेवणाचे बिल देण्यावरून हातकणंगलेत हॉटेल मध्ये तोडफोड…

मिरज : गुंडेवाडी - खंडेराजुरी रस्त्यावर प्रेमसंबंधातून तरुणाचा खून..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group