• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | विवाहितेचा पैशांसाठी छळ , संशयितांविरोधात गुन्हा दाखल

Admin by Admin
March 25, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
तासगाव कारखान्याच्या ऊस बिलासाठी नितीन गडकरींच्या दौऱ्यात आंदोलन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली खबऱ्या प्रतिनिधी : माहेरहून व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरी छळ झाल्याची तक्रार महिलेने संजयनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पती रमजान हसन जमादार, सासू श्रीमती हसिना हसन जमादार, नणंद सबिया हसन जमादार आणि सलमा (रा.हडको कॉलनी, मिरज) अशी या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, या महिलेचा रमजान याच्याबरोबर सप्टेंबर 2013 मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून संशयितांनी ‘तुला स्वयंपाक येत नाही, तू आमच्या मुलाला शोभत नाहीस’, असे म्हणून छळ सुरू केला. घर घेण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये, यासाठीही त्रास दिला. त्यानंतर विवाहितेच्या आईने तीन लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा पतीने ‘व्यवसाय करण्याकरता दोन लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला नांदू देणार नाही’, असे म्हणून मानसिक, शारीरिक त्रास देऊन वेळोवेळी उपाशीपोटी ठेवले. मारहाण केली, याबाबत तक्रार दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

पीडित विवाहितेलाच पीएसआय ने पाठवले अश्लील फोटोज, मुंबई पोलिसांच्या वर्दीला डाग..?

Next Post

बार्शीच्या पोलीस निरीक्षका विरोधात मी स्वतः हजारोंचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होईल का..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बार्शीच्या पोलीस निरीक्षका विरोधात मी स्वतः हजारोंचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होईल का..?

बार्शीच्या पोलीस निरीक्षका विरोधात मी स्वतः हजारोंचा मोर्चा काढेन, फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर तरी कारवाई होईल का..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group