• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आरगमध्ये पेटलेला पाण्याचा वणवा अखेर पावसामुळे विझला..

म्हैसाळ योजना म्हणजे आश्वासनाने भरलेली कल्पना..!

Admin by Admin
May 21, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, सामाजिक
1 min read
0
आरगमध्ये पेटलेला पाण्याचा वणवा अखेर पावसामुळे विझला..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आरग : खबऱ्या प्रतिनिधी ; मिरज तालुक्यातील महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी व्यापारी बाजारपेठ आणि जवळपास वीस ते बावीस हजार लोकसंख्येचे मोठं गाव म्हणून आरग ओळखलं जाते. याच गावात फेब्रुवारी अखेर पासून पाणी टंचाई भासू लागली होती.

मार्च च्या मध्यंतरी पासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्यासाठी आरग मध्ये वणवा पेटला होता. पेटलेल्या वणव्यातून निघालेल्या उग्र ज्वाला आता लोकप्रतिनिधी आणि म्हैसाळ योजनेची पोकळ आश्वासने देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदरात पडणार आहेत. कारण, संयमाचा बांध तसा फुटलाच होता.परंतु, बळीराजाच्या आशीर्वादाने आणि मेघराजाच्या कृतीने तो सावरला गेला.

२ महिन्यांपासून गावात पाणी टंचाई सुरू झाली होती.त्या अनुषंगाने गावात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर ही सुरू केले होते. दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने आरग परिसरात समाधान व्यक्त होत आहे. परंतु, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. “नेत्यांना फोटोची गोडी मग लावणारच की लाडिगोडी” असा प्रत्यय प्रत्यक्ष आरग करांना आल्याचे दिसून आले आहे. यामध्ये राजकारण झाले असून लोकप्रतिनिधी यांनी पोकळ आश्वासने दिल्याचा आरोप आरगकरांकडून होत आहे.

Previous Post

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून डॉ. सुनील दादा पाटील यांना दोन पुरस्कार

Next Post

खळबळ |सांगली जिल्ह्यात धक्कादायक चोरी ; मध्यरात्री फायरिंग करत….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खळबळ |सांगली जिल्ह्यात धक्कादायक चोरी ; मध्यरात्री फायरिंग करत….

खळबळ |सांगली जिल्ह्यात धक्कादायक चोरी ; मध्यरात्री फायरिंग करत….

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group