• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत ओबीसी बांधवांचा आरक्षणासाठी एल्गार मेळावा

शनिवारी ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन

Admin by Admin
March 24, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
सांगलीत ओबीसी बांधवांचा आरक्षणासाठी एल्गार मेळावा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली -खबऱ्या प्रतिनिधी / महाराष्ट्रातील ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषद आता आरक्षणासाठी आक्रमक झाली आहे. राजकीय, शैक्षणीक, आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

शनिवारी २६ मार्च रोजी, सांगली मधील स्टेशन चौकात आरक्षणा संदर्भात एल्गार मेळावा घेण्यात आला आहे. विविध आरक्षण, राजकीय आरक्षण , यासाठी सहकार पंढरी म्हणून सांगलीतून सुरूवात करीत आहोत, आपण सर्वांनी यायला पाहिजे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मंत्री असून सुद्धा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून विजय वडेट्टीवार साहेब केंद्र आणि राज्य सरकारच्याही विरोधात ओबीसी आरक्षणासाठी लढत आहेत. मुलांच्या भविष्यासाठी, नोकऱ्या आणि शिक्षणाच्या बाबतीत मिळणाऱ्या आरक्षणासाठी ही चळवळ आपण सर्व समाज बांधवांनी मिळून जोरात केली पाहिजे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषद सांगली च्या वतीने संजय बापू विभूते यांनी केले आहे.

Previous Post

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यामुळे महिलांना अश्रू अनावर, ताई नको… ताई नको, राजीनामा नको

Next Post

नारायण राणे, तुम्ही कधीही कॉल करा,पण सावंतवाडीवरून बोलतोय हे सांगा- उद्धव ठाकरे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नारायण राणे, तुम्ही कधीही कॉल करा,पण सावंतवाडीवरून बोलतोय हे सांगा- उद्धव ठाकरे

नारायण राणे, तुम्ही कधीही कॉल करा,पण सावंतवाडीवरून बोलतोय हे सांगा- उद्धव ठाकरे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group