• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कवलापुरात साडेपाच वर्षाच्या बालिकेशी अश्लील चाळे; तरुणाला अटक

Admin by Admin
July 3, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज तालुक्यातील एका गावात अवघ्या साडेपाच वर्षे वयाच्या बालिकेला ओढून तिच्याशी अश्लील चाळे करत लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयूर प्रकाश तोडकर (वय ३२, रा. सिद्धेश्वर गल्ली, कवलापूर, ता. मिरज) याला बुधवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेच्या विनयभंगाची ही घटना २६ जून रोजी दुपारी घडली.

या प्रकरणी बालिकेच्या आजीने पोलिसात धाव घेऊन संशयिताविरुद्ध फिर्याद दिली आहे. पीडितेचे वय अवघे ५ वर्षे ७ महिने आहे. पीडित बालिकेची नातेवाईक महिला घराबाहेर कपडे वाळत घालत असतानाच बालिका तिथे खेळत होती. त्याच वेळी संशयित मयूर तोडकर हा तिथे आला आणि त्याने अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला.

या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयिताच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

सोने तस्करी कनेक्शन, देशात सांगलीचे नाव चर्चेत..!

Next Post

सांगली | ‘एचएसआरपी’ नसल्यास दंड एक हजार, पावती मात्र दोन हजाराची; ई-चलानामुळे आरटीओ अधिकारीही संभ्रमात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | ‘एचएसआरपी’ नसल्यास दंड एक हजार, पावती मात्र दोन हजाराची; ई-चलानामुळे आरटीओ अधिकारीही संभ्रमात

सांगली | 'एचएसआरपी’ नसल्यास दंड एक हजार, पावती मात्र दोन हजाराची; ई-चलानामुळे आरटीओ अधिकारीही संभ्रमात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group