• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली पोलिस दलात फेरबदल, ३२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

७ अधिकाऱ्यांना मुदतवाढ; संजयनगर पोलिस ठाण्याचे मनुष्यबळ वाढवले..!

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्हा पोलिस दलातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या. अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये सात अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, तर संजयनगर पोलिस ठाण्याचे मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. बदलून दिलेल्या ठिकाणी तातडीने हजर होण्याच्या सूचना आहेत.

वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहायक निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक योगेश शेलार, समाधान धुगे, निवास मोरे, नितीन बाबर आणि कुमार पाटील यांना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक अजय सिंदकर (जिल्हा विशेष शाखा), संतोष पवार (मानवी संसाधन शाखा), सहायक पोलिस निरीक्षक रणजित तिप्पे (वाहतूक शाखा, मिरज), सुनील गिड्डे (संजयनगर), विभावरी रेळेकर (ईश्‍वरपूर), विक्रांत संकपाळ (डायल ११२), तबस्सुम मगदुम (महिला कक्ष), किशोरकुमार खाडे (सांगली शहर) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव (विटा), पूजा येळेकर (आष्टा), राजू केंदे (तासगाव), पांडुरंग मुंडे (महात्मा गांधी चौकी), सुजाता भोपळे (संजयनगर), जीवन कांबळे (संजयनगर), संतोष यादव (दंगल नियंत्रण पथक), बाबासाहेब बदने (वाचक, विटा उपविभाग), विश्र्वंभर पोटे (कवठेमहांकाळ), वैभव पाटील (मिरज ग्रामीण), प्रियांका माने (तासगाव), प्रणोती यादव (पैरवी कक्ष, सांगली), संग्राम पाटील (सीसीटीएनएस कक्ष), विठ्ठल मणीकेरी (सायबर पोलिस ठाणे), एकनाथ पाटील (सांगली शहर), अशा पोलिस उपनिरीक्षक पदी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Previous Post

ट्रान्स्पोर्टची १० लाखांची फसवणूक

Next Post

उद्योजकाला ३० लाख रुपयांचा गंडा, मिरजेतील ‘मॅनेजर’वर गुन्हा दाखल..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

उद्योजकाला ३० लाख रुपयांचा गंडा, मिरजेतील 'मॅनेजर'वर गुन्हा दाखल..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group