• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

Admin by Admin
November 11, 2025
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बहुतेकांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात मंगळवारी (ता.११) रात्री साडेआठच्या सुमारास झाला. नंदी चौकातील गतिरोधकामुळे समोरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्यानंतर मागून येणारी बस जोरात धडकली.

धडकेचा जोर एवढा होता की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून पुढील आसनांवरील भाविकांसह चालक गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे यांच्यासह चार रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पोलीस उपनिरीक्षक सुनेल धनवे, पोलीस नाईक तानाजी हगवणे, अविनाश दळवी, संपतराव.कायगुडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मंचर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विवेकानंद फसाले , डॉ. अश्विनी घोडे यांच्या पथकाने तातडीची मदत सुरू केली असून जखमींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली.

जखमींची नावे पुढील प्रमाणे –

रमेश शेवारकर, कमल शेवारकर, मंजुबाई घाटे, रमण बर्डे, छाया काशमोरे, कलावती कोंडे, भिवाजी काकडे, अशोक ग., शोभा शेटे, नंदा गमे, सुनिता चिटणीस, सुनंदा शेवाळे, सुचित्रा बोंद्रे, प्रकाश सविवारे, विनोद कांढरे, मालती पवनकर, अमृता दडमले, चित्रा विनीत, छबु साकोरे, रत्नमाला दाते, इंदुबाई सुसकारे

Previous Post

सांगलीत डबल मर्डर.? दलित महासंघाच्या उत्तम मोहितेचा खून ! हल्लेखोर शेखला मारहाण,उपचारादरम्यान मृत्यू.?

Next Post

डॉ. शाहीन शाहीद कारमध्ये ठेवायची AK-47, कोण आहे ‘ही’ भयंकर महिला?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
डॉ. शाहीन शाहीद कारमध्ये ठेवायची AK-47, कोण आहे ‘ही’ भयंकर महिला?

डॉ. शाहीन शाहीद कारमध्ये ठेवायची AK-47, कोण आहे 'ही' भयंकर महिला?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group