• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“महाराष्ट्रात कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही”…

Admin by Admin
May 12, 2022
in राजकीय
1 min read
0
“महाराष्ट्रात कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही”…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे काल बाळा नांदगावकरांनी सांगितले होते.

काल राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसेच राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे नांदगावकरांनी सांगितले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र सुरक्षित आहे, इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, आणि जर लागत असेल तर ठाकरे सरकारकडून सुरक्षा दिली जाईल, महाराष्ट्रातील नेत्याला हात लावायची कुणाची हिंमत नाही, शिवसेना भवनात असे धमकीचे पत्र रोज येतात, त्यामुळे ही स्टंटबाजी सोडून द्या, असं संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Previous Post

आमदार जयकुमार गोरेंनी केली दोनदा फसवणुक ..? जनतेच्या नजरेत पुढची निवडणूक..!

Next Post

संभाजीराजेंचं ठरलं..! राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संभाजीराजेंचं ठरलं..! राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

संभाजीराजेंचं ठरलं..! राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group