• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

Admin by Admin
April 24, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ओरिजनल फोटो (सौजन्य- गोपनीय खबऱ्या टीम)

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती दि. २४ एप्रिल रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. या पर्यटकांशी संपर्क झालेला असून सर्व ३० पर्यटक सुरक्षित असल्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

या पर्यटकामध्ये सांगली शहरातील १०, कडेगाव मधील ५, पलूसमधील ८ तर मिरजमधील ७ असे एकूण ३० नागरिक आहेत. यामध्ये सांगली शहरातील प्रतापसिंह राजपूत, ज्योती राजपूत, संतोष जगदाळे, वर्षा जगदाळे, अन्नपूर्णा भोसले, निशांद भोसले, रितेश जाधव, मनीषा जाधव, अलका जाधव व रिया जाधव, कडेगाव तालुक्यातील येडे येथील रामदास बाबर, सुर्यकांत कदम, दिपक अभंग, आप्पाजी सरगर व रामचंद्र जाधव, पलूस तालुक्यातील कुंडल येथील अविनाश लाड, शोभा लाड, वैभव लाड, संगीता लाड, विकास लाड, दिपाली विकास लाड, नितीन लाड व दिपाली नितीन लाड, मिरज शहरातील प्रमोद जगताप, वंदना जगताप, स्वरांजली जगताप, प्रांजली जगताप, विराज जगताप, फुलचंद शिंदे व हेमलता शिंदे यांचा समावेश आहे.

Previous Post

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत पीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न

Next Post

मोठी बातमी ! सांगलीतील ठाकरेंचा बडा नेता शिंदेंच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, काय घडतंय?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी ! सांगलीतील ठाकरेंचा बडा नेता शिंदेंच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, काय घडतंय?

मोठी बातमी ! सांगलीतील ठाकरेंचा बडा नेता शिंदेंच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, काय घडतंय?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group