• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली महापालिकेची अन्यायी घरपट्टीवाढ रद्द करा

Admin by Admin
March 8, 2025
in राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांच्या घरपट्टीत तिप्पट वाढ केली आहे. ही अन्यायकारक करवाढ रद्द करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

ते म्हणाले, अन्यायकारक घरपट्टीवाढीमध्ये शासनाने लक्ष घालावे. या दरवाढीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. सन 2003 मध्ये याच पद्धतीने कोणत्याही निकषाशिवाय घरपट्टी वाढ केली होती. महासभेची मान्यता न घेताच ही घरपट्टीवाढ केलेली आहे. त्याला स्थगिती देण्यात यावी, तसेच संबंधितांची बैठक घ्यावी.

Previous Post

चालू ट्रेनमध्ये व्यक्तीचे अश्लील कृत्य! गुपचूप गेला अन् बायकोसमोरच दुसऱ्या पुरुषाला केले किस; पहा धक्कादायक Video Viral..

Next Post

ब्रेकिंग | सांगलीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून अपहार, चार वर्षांपासून प्रकार सुरु

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

ब्रेकिंग | सांगलीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून अपहार, चार वर्षांपासून प्रकार सुरु

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group