• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

निकालापूर्वी भाजप आमदाराची राजकीय संन्यासाची घोषणा, भाजपमधील असंतोषामुळे राजकीय स्फोट

Admin by Admin
November 22, 2024
in राजकीय
1 min read
0
निकालापूर्वी भाजप आमदाराची राजकीय संन्यासाची घोषणा, भाजपमधील असंतोषामुळे राजकीय स्फोट
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपमध्ये मोठी घडामोड घडली आहे. भाजपच्या विद्यामान आमदाराने राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. पक्षातील नेत्यांकडून झालेल्या आरोपामुळे व्यथित होऊन संन्यास घेण्याची घोषणा भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पत्रकार परिषदेत केली.

दादाराव केचे म्हणाले, आपल्यावर कारण नसताना वेगवेगळे चुकीचे आरोप केले गेले. यंदाही पक्षाने मला तिकीट दिले होते. परंतु वेळेवर मागे घेण्यास सांगितले. पक्षाचा आदेश मान्य करत मी ती मागे घेतली. चार तारखेला पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मी फॉर्म मागे घेतला. त्यानंतर मी नाराज नव्हतो. भाजप उमेदवारासाठी 27 सभा घेतल्या. अनेक मेळावे घेतले. परंतु आता चुकीचे आरोप झाले. मतदार संघात मी काम केले नाही, असे आरोप केले जात आहे. मी कामे केली नसती तर निवडून येऊ शकलो नसतो. तसेच काम केले नसती तर मेळावे कशाला घेतले असते. आजही गावागावात माझे कार्यकर्ता आहेत. आपल्यावर होणारे आरोप पाहून वाटते, अर्ज मागे नसता घेतला, उभाच राहलो असतो तर बरे झाले असते.

मला विधासभेचे तिकीट मागे घेण्यास सांगितले तेव्हा विधान परिषद कबूल केली होती. पण काय भरवसा आहे. जवळपास ४२ वर्ष आर्वी मतदारसंघात कामे केली. आता माझे वय ७१ वर्ष झाले. आता थांबण्याचा निर्णय घेतला, असे आमदार केचे यांनी सांगितले.

Previous Post

सांगली जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी कुठे, कशी व कधी असेल संपूर्ण माहिती.. वाचा सविस्तर..!

Next Post

बिग ब्रेकिंग! सगळ्यांची झोप उडाली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बिग ब्रेकिंग! सगळ्यांची झोप उडाली

बिग ब्रेकिंग! सगळ्यांची झोप उडाली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group