• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेस मारहाण , सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.. वाचा सविस्तर

Admin by Admin
April 24, 2024
in क्राईम
1 min read
0
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – मिरज शहरातील महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे विवाहित महिलेस छळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये’ असे म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ करण्यात आल्याचे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

“माहेरहून १० लाख रुपये घेवुन ये नाहीतर तलाक दें’ या कारणावरुन पती इम्रान मिरासाहेब मुल्ला, दीर तौफिक मिरासाहेब मुल्ला, सासु दिलसादबी मिरासाहेब मुल्ला, व सासरे मिरासाहेब बाबालाल मुल्ला सर्व रा. सुंदरनगर मिरज. यांच्यासहित नणंद आयेशा रिझवान मुत्तयन्वी, (मुजावर गल्ली ) व आफसाना असिफ जमादार ,(मळणगाव ता. कवठेमंहकाळ) यांनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली असल्याची तक्रार पिडीतेने महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे दिली आहे.

पती, दिर सासू ,सासरा, नणंदा असे सहा जणांच्या विरोधात कौटुंबिक छळ, जिवे मारण्याची धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी महात्मा गांधी चौकीचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | महाविकास आघाडीतील बंडखोरीनंतर गुरुवारी काँग्रेसची बैठक.. वाचा सविस्तर..!

Next Post

पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली..!

पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group