• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आत्ताच्या घडीची मोठी बातमी ! उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य..

Admin by Admin
November 11, 2023
in मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
आत्ताच्या घडीची मोठी बातमी ! उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Uddhav Thackeray । सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले की, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे आम्ही ४ वाजता आनंद नगर नाक्यावर पोहचत आहोत. शाखेवर बुलडोजर फिरवायला कोणी सांगितले? उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि २०२४ नंतर ते परत एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहेत हे विसरू नका, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

मुंब्रा येथील शाखेवरून शिंदे गट अणि ठाकरे गट यांच्यात मोठा वाद झाला होता. यांनतर आता आज उद्धव ठाकरे या ठिकाणी पाहणी करण्याकरिता येणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते मात्र काही अज्ञात व्यक्तींनी ते बॅनर फाडले आहेत. त्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांना मुंब्रा्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. आम्ही आज ४ वाजता आनंद नगर नाक्यावर पोहचत आहोत. कोणाच्यात हिंमत असेल तर आम्हाला अडवून दाखवा असं आव्हान संजय राऊतांनी केल आहे.

Previous Post

सावकारांच्या जाचाने त्रस्त आहात का..? आमच्याशी संपर्क साधा..!

Next Post

Diwali 2023 Puja Time : जाणून घ्या दिवाळीत काय करावे ? आणि काय करू नये ? आणि दिवाळी पूजेचा शुभ मुहूर्त..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Diwali 2023 Puja Time : जाणून घ्या दिवाळीत काय करावे ? आणि काय करू नये ? आणि दिवाळी पूजेचा शुभ मुहूर्त..!

Diwali 2023 Puja Time : जाणून घ्या दिवाळीत काय करावे ? आणि काय करू नये ? आणि दिवाळी पूजेचा शुभ मुहूर्त..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group