• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“शरद पवारांचे नाव राजकीय इतिहासात शकुनी मामा म्हणून लिहिले जाणार”, टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

Admin by Admin
July 2, 2023
in राजकीय
1 min read
0
“शरद पवारांचे नाव राजकीय इतिहासात शकुनी मामा म्हणून लिहिले जाणार”, टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

“ज्यावेळी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास लिहिला जाईल त्यावेळी शरद पवार यांचे नाव शकुनी मामा म्हणून लिहिले जाईल. पाच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्येला शरद पवारच जबाबदार आहेत”, असा गंभीर आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू शकते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खोत यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढे ते म्हणाले की, ” समजा 25 किलोमीटर परिसरात एका पेक्षा जास्त कारखाने असल्यास त्याचा ऊसाच्या कांडीवरून भाव ठरवला जातो. प्रत्येक पक्षात यांची लोकं असून या सर्वांचा ब्रेन कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? बारामतीकर… आदरणीय पवार साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक टोळी आहे. अलीबाबा आणि चाळीस चोर सहकारी कारखाना बंद पडला की घेऊन बंद पाडतात. त्यांचे खासगीकरण करून हेच चालवतात.”

“शरद पवार यांच्या ताब्यात सहकारीमधून खासगीकरण करण्यात आलेले एकूण 50 कारखाने आहेत. स्वर्गात जाताना खालूनवर नेता आलं असते तर या जातीने खाली काहीच ठेवले नसते. राज्यपाल राजवट उठावी यासाठी त्यांनीच अजित पवार यांना पाठवले होते,” असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Previous Post

मोठी ब्रेकींग | दोन पोलिस निरीक्षकांसह ७ जण निलंबित, ‘ते’ प्रकरण चांगलेच भोवले

Next Post

आत्ताची सर्वात मोठी बातमी! पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री होणार..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आत्ताची सर्वात मोठी बातमी! पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री होणार..?

आत्ताची सर्वात मोठी बातमी! पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री होणार..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group