सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातला वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय. अशा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. अशातच जतच्या नागरिकांनीही महाराष्ट्राविरोधात आक्रमक भूमिका घेतील असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारला जतच्या नागरिकांनी अल्टिमेट दिला आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील ४० गावांनी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम देत थेट कर्नाटकमध्ये विलीन होण्याचा इशारा दिला आहे.

