• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्ह्याला पालनकर्ता मिळाला : हक्काचा माणूस म्हणून चर्चेत असणारे सुरेश खाडे सांगलीचे पालकमंत्री

Admin by Admin
September 25, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
जिल्ह्याला पालनकर्ता मिळाला : हक्काचा माणूस म्हणून चर्चेत असणारे सुरेश खाडे सांगलीचे पालकमंत्री
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर तसेच कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले आहे.

शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा, तर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद दिले जाणार, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.

इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढीलप्रमाणे – सुरेश खाडे (सांगली), राधाकृष्ण विखे-पाटील (अहमदनगर व सोलापूर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर व गोंदिया), चंद्रकांत पाटील (पुणे), विजयकुमार गावित (नंदुरबार), गिरीश महाजन (धुळे, लातूर व नांदेड), गुलाबराव पाटील (बुलडाणा), दादा भुसे (नाशिक), संजय राठोड (यवतमाळ व वाशिम), संदीपान भुमरे (औरंगाबाद), उदय सामंत (रत्नागिरी व रायगड), तानाजी सावंत (परभणी व उस्मानाबाद), रवींद्र चव्हाण (पालघर व सिंधुदुर्ग), अब्दुल सत्तार (हिंगोली), अतुल सावे (जालना व बीड), शंभूराज देसाई (सातारा व ठाणे), मंगलप्रभात लोढा (मुंबई उपनगर).

Previous Post

निलंबितच करणार..! बेकायदेशीर वाळू उपसा आढळल्यास तलाठी, सर्कल यांना थेट घरचा रस्ता दाखवणार : तहसीलदारावरही होणार कारवाई : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

Next Post

BOB Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये या पदांसाठी होणार मोठी भरती, तरुणांनी खालील माहिती वाचून करा अर्ज

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
BOB Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये या पदांसाठी होणार मोठी भरती, तरुणांनी खालील माहिती वाचून करा अर्ज

BOB Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये या पदांसाठी होणार मोठी भरती, तरुणांनी खालील माहिती वाचून करा अर्ज

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group