• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे निर्णय ; पुणे अन सांगली साठी महत्वाचे…

Admin by Admin
May 11, 2022
in मंत्रालय
1 min read
0
मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे निर्णय ; पुणे अन सांगली साठी महत्वाचे…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मंत्रालयात पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग आणि कृषी विभागाशी संबंधित महत्त्वाचे आदेशही काढण्यात आले आहेत. त्यानुसार, सांगली आणि पुणे लोहगाव येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षण जागेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वाची चर्चा सुरू होती. नेमकी याचवेळी लाईट गेली. त्यामुळे बैठकीचा खोळंबा झाल्याचेही पाहायला मिळालं.

११ मे २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

• सांगली महापालिका क्षेत्रातील खेळाच्या मैदानावरील आरक्षणातील भागश: बांधकाम व्याप्त क्षेत्र वगळण्यासाठी फेरबदलास मान्यता
(नगर विकास विभाग)

• लोहगाव (जि.पुणे) विमानतळाकडे क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षण बदल
(नगर विकास विभाग)

• महाऊर्जेकडे नोंदणी झालेल्या ४१८ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित होण्यासाठी मुदतवाढ
(ऊर्जा विभाग)

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डाशी जोडणार
(वित्त विभाग)

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढविणे व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविणार.
(कृषि विभाग)

Previous Post

वरिष्ठ पोलीस अधिकारीच त्रास देतात ; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या आत्महत्येनं खळबळ..

Next Post

सांगलीत पहिल्यांदाच नवहिंद प्रतिष्ठान तर्फे १३ मे ते १८ मे दरम्यान धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव …

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत पहिल्यांदाच नवहिंद प्रतिष्ठान तर्फे १३ मे ते १८ मे दरम्यान धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव …

सांगलीत पहिल्यांदाच नवहिंद प्रतिष्ठान तर्फे १३ मे ते १८ मे दरम्यान धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव ...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group