बेडग कमान प्रकरण : सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना जामीन मंजूर
सांगली/प्रतिनिधी: बेडग येथील स्वागत कमान पाडल्या प्रकरणी सरपंच उमेश शंकराव पाटील आणि उपसरपंच मल्हारी उर्फ संभाजी आप्पासाहेब नागरगोजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲड. प्रतीक जाधव यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली. … Continue reading बेडग कमान प्रकरण : सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना जामीन मंजूर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed