टेलिग्राम ग्रुपमधून ऑनलाईन फसवणूक ; २१ लाखांचा शोध घेताना तब्बल २७ खात्यांमध्ये सापडली आठ कोटींवर रक्कम

सांगली: खबऱ्या प्रतिनिधी : ऑनलाईन ट्रेडिंगनंतर फायद्याचे आमिष दाखवून बनावट बँक खात्याच्या माध्यमातून फसवण्याचा प्रकार सांगली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या माध्यमातून गंडा घालण्यासाठी बनावट खात्यावर जमा झालेली 7 कोटी 81 लाखाची रक्कम गोठवण्यात आली आहे. इस्लामपूरमधील हर्षवर्धन पाटील यांनी 21 लाख 10 हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. संशयितांनी कॅपिटलिक्स ऑनलाईन टेलीग्राम ग्रुपवरुन संवाद … Continue reading टेलिग्राम ग्रुपमधून ऑनलाईन फसवणूक ; २१ लाखांचा शोध घेताना तब्बल २७ खात्यांमध्ये सापडली आठ कोटींवर रक्कम