सर्वात मोठी बातमी, शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक?
पुणे | 12 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Continue reading सर्वात मोठी बातमी, शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed